अन-नज्म · 46/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
مِن نُّطْفَةٍ إِذَا تُمْنَىٰ ۝٤٦
Min nutfatin izaa tumnaa
📖 मराठी अर्थ
४६. वीर्यापासून जेव्हा तो टपकविला जातो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 44-48 — सूरा अन-नज्म

44وَأَنَّهُ هُوَ أَمَاتَ وَأَحْيَا
४४. आणि हे की तोच मारतो आणि तोच जिवंत करतो
45وَأَنَّهُ خَلَقَ الزَّوْجَيْنِ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ
४५. आणि हे की त्यानेच जोडा अर्थात नर - मादी निर्माण केला
46مِن نُّطْفَةٍ إِذَا تُمْنَىٰ
४६. वीर्यापासून जेव्हा तो टपकविला जातो
47وَأَنَّ عَلَيْهِ النَّشْأَةَ الْأُخْرَىٰ
४७. आणि हे की दुसऱ्यांदा जिवंत करणे त्याचीच जबाबदारी आहे
48وَأَنَّهُ هُوَ أَغْنَىٰ وَأَقْنَىٰ
४८. आणि हे की तोच धनवान बनवितो आणि धन देतो
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
46आयत

भाषांतर — अन-नज्म 46

सूरा अन-नज्म आयत 46 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४६. वीर्यापासून जेव्हा तो टपकविला जातो

सूरा आयत 46/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 44–48. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers