अर-रहमान · 8/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
أَلَّا تَطْغَوْا فِي الْمِيزَانِ ۝٨
Allaa tatghaw fil meezaan
📖 मराठी अर्थ
८. यासाठी की तुम्ही तोलण्यात मर्यादेचे उल्लंघन न करावे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा अर-रहमान

6وَالنَّجْمُ وَالشَّجَرُ يَسْجُدَانِ
६. आणि तारे व वृक्ष दोघे सजदा करतात
7وَالسَّمَاءَ رَفَعَهَا وَوَضَعَ الْمِيزَانَ
७. त्यानेच आकाशाला उंच केले आणि त्यानेच तुला (तराजू) राखली
8أَلَّا تَطْغَوْا فِي الْمِيزَانِ
८. यासाठी की तुम्ही तोलण्यात मर्यादेचे उल्लंघन न करावे
9وَأَقِيمُوا الْوَزْنَ بِالْقِسْطِ وَلَا تُخْسِرُوا الْمِيزَانَ
९. आणि न्यायासह तोल उचित राखा आणि तोलण्यात कमी देऊ नका
10وَالْأَرْضَ وَضَعَهَا لِلْأَنَامِ
१०. आणि त्यानेच सृष्टीकरिता जमिनीला बिछविले
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
8आयत

भाषांतर — अर-रहमान 8

सूरा अर-रहमान आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. यासाठी की तुम्ही तोलण्यात मर्यादेचे उल्लंघन न करावे

सूरा आयत 8/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers