अर-रहमान · 7/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
وَالسَّمَاءَ رَفَعَهَا وَوَضَعَ الْمِيزَانَ ۝٧
Wassamaaa`a rafa`ahaa wa wada`al Meezan
📖 मराठी अर्थ
७. त्यानेच आकाशाला उंच केले आणि त्यानेच तुला (तराजू) राखली

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 5-9 — सूरा अर-रहमान

5الشَّمْسُ وَالْقَمَرُ بِحُسْبَانٍ
५. सूर्य आणि चंद्र (निर्धारित) हिशोबाचे पालन करतात
6وَالنَّجْمُ وَالشَّجَرُ يَسْجُدَانِ
६. आणि तारे व वृक्ष दोघे सजदा करतात
7وَالسَّمَاءَ رَفَعَهَا وَوَضَعَ الْمِيزَانَ
७. त्यानेच आकाशाला उंच केले आणि त्यानेच तुला (तराजू) राखली
8أَلَّا تَطْغَوْا فِي الْمِيزَانِ
८. यासाठी की तुम्ही तोलण्यात मर्यादेचे उल्लंघन न करावे
9وَأَقِيمُوا الْوَزْنَ بِالْقِسْطِ وَلَا تُخْسِرُوا الْمِيزَانَ
९. आणि न्यायासह तोल उचित राखा आणि तोलण्यात कमी देऊ नका
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
7आयत

भाषांतर — अर-रहमान 7

सूरा अर-रहमान आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. त्यानेच आकाशाला उंच केले आणि त्यानेच तुला (तराजू) राखली

सूरा आयत 7/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers