अर-रहमान · 9/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
وَأَقِيمُوا الْوَزْنَ بِالْقِسْطِ وَلَا تُخْسِرُوا الْمِيزَانَ ۝٩
Wa aqeemul wazna bilqisti wa laa tukhsirul meezaan
📖 मराठी अर्थ
९. आणि न्यायासह तोल उचित राखा आणि तोलण्यात कमी देऊ नका

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 7-11 — सूरा अर-रहमान

7وَالسَّمَاءَ رَفَعَهَا وَوَضَعَ الْمِيزَانَ
७. त्यानेच आकाशाला उंच केले आणि त्यानेच तुला (तराजू) राखली
8أَلَّا تَطْغَوْا فِي الْمِيزَانِ
८. यासाठी की तुम्ही तोलण्यात मर्यादेचे उल्लंघन न करावे
9وَأَقِيمُوا الْوَزْنَ بِالْقِسْطِ وَلَا تُخْسِرُوا الْمِيزَانَ
९. आणि न्यायासह तोल उचित राखा आणि तोलण्यात कमी देऊ नका
10وَالْأَرْضَ وَضَعَهَا لِلْأَنَامِ
१०. आणि त्यानेच सृष्टीकरिता जमिनीला बिछविले
11فِيهَا فَاكِهَةٌ وَالنَّخْلُ ذَاتُ الْأَكْمَامِ
११. जिच्यात मेवे आहेत आणि गुच्छांच्या खजुरीचे वृक्ष आहेत
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
9आयत

भाषांतर — अर-रहमान 9

सूरा अर-रहमान आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. आणि न्यायासह तोल उचित राखा आणि तोलण्यात कमी देऊ…

सूरा आयत 9/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers