अल-हाक्का · 8/52
भाषांतर उच्चार — अल-हाक्का
فَهَلْ تَرَىٰ لَهُم مِّن بَاقِيَةٍ ۝٨
Fahal taraa lahum mim baaqiyah
📖 मराठी अर्थ
८. तर काय त्यांच्यापैकी कोणीही तुम्हाला बाकी दिसून येत आहे
🎧 ऐका

📜 आयत 6-10 — अल-हाक्का

6وَأَمَّا عَادٌ فَأُهْلِكُوا بِرِيحٍ صَرْصَرٍ عَاتِيَةٍ
६. आणि आद, मोठ्या वेगाच्या पालापाचोळा असलेल्या वादळाद्वारे नष्ट केले गेले
7سَخَّرَهَا عَلَيْهِمْ سَبْعَ لَيَالٍ وَثَمَانِيَةَ أَيَّامٍ حُسُومًا فَتَرَى الْقَوْمَ فِيهَا صَرْعَىٰ كَأَنَّهُمْ أَعْجَازُ نَخْلٍ خَاوِيَةٍ
७. ज्यास (अल्लाहने) त्यांच्यावर सतत सात रात्री आणि आठ दिवसपर्यंत लावून ठेवले. तेव्हा तुम्ही पाहिले असते की लोक जमिनीवर अशा प्रकारे चीत केले गेले आहेत जणू खजुरीची पोकळ खोडे
8فَهَلْ تَرَىٰ لَهُم مِّن بَاقِيَةٍ
८. तर काय त्यांच्यापैकी कोणीही तुम्हाला बाकी दिसून येत आहे
9وَجَاءَ فِرْعَوْنُ وَمَن قَبْلَهُ وَالْمُؤْتَفِكَاتُ بِالْخَاطِئَةِ
९. फिरऔन आणि त्याच्या पूर्वीचे लोक आणि ज्यांच्या वस्त्या पालथ्या घातल्या गेल्या, त्यांनीही अपराध केले
10فَعَصَوْا رَسُولَ رَبِّهِمْ فَأَخَذَهُمْ أَخْذَةً رَّابِيَةً
१०. आणि आपल्या पालनकर्त्याच्या रसूल (पैगंबरा) ची अवज्ञा केली (शेवटी) अल्लाहने त्यांना (ही) पकडीत घेतले
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-हाक्का 8

सूरा अल-हाक्का आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. तर काय त्यांच्यापैकी कोणीही तुम्हाला बाकी दिसून येत आहे

सूरा आयत 8/52 — अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हाक्का ऐका, अल-हाक्का भाषांतर, अल-हाक्का mp3, अल-हाक्का pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers