नूह · 8/28
भाषांतर उच्चार — सूरा नूह
ثُمَّ إِنِّي دَعَوْتُهُمْ جِهَارًا ۝٨
Summa innee da`aw tuhum jihaara
📖 मराठी अर्थ
८. मग मी त्यांना उंच स्वरात बोलाविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा नूह

6فَلَمْ يَزِدْهُمْ دُعَائِي إِلَّا فِرَارًا
६. तथापि माझ्या बोलाविण्याने हे लोक पळ काढण्यात आणखी वाढतच गेले
7وَإِنِّي كُلَّمَا دَعَوْتُهُمْ لِتَغْفِرَ لَهُمْ جَعَلُوا أَصَابِعَهُمْ فِي آذَانِهِمْ وَاسْتَغْشَوْا ثِيَابَهُمْ وَأَصَرُّوا وَاسْتَكْبَرُوا اسْتِكْبَارًا
७. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना बोलाविले, यासाठी की तू त्यांना माफ करावे, तेव्हा त्यांनी आपली बोटे आपल्या कानात खुपसलीत आणि आपली वस्त्रे (अंगावर) टाकून घेतली, आणि अडून राहिले व मोठा अहंकार केला
8ثُمَّ إِنِّي دَعَوْتُهُمْ جِهَارًا
८. मग मी त्यांना उंच स्वरात बोलाविले
9ثُمَّ إِنِّي أَعْلَنتُ لَهُمْ وَأَسْرَرْتُ لَهُمْ إِسْرَارًا
९. आणि निःसंशय, मी त्यांना उघडपणेही सांगितले व गुपचुपरित्याही
10فَقُلْتُ اسْتَغْفِرُوا رَبَّكُمْ إِنَّهُ كَانَ غَفَّارًا
१०. आणि मी म्हणालो की आपल्या पालनकर्त्याकडून आपले अपराध माफ करवून घ्या (आणि क्षमा-याचना करा). निःसंशय, तो मोठा माफ करणारा आहे
नूहकुराण यादी
28आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — नूह 8

सूरा नूह आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. मग मी त्यांना उंच स्वरात बोलाविले

सूरा आयत 8/28 — सूरा नूह نوح (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा नूह ऐका, सूरा नूह भाषांतर, सूरा नूह mp3, सूरा नूह pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers