अल-बुरूज · 13/22
भाषांतर उच्चार — सूरा अल-बुरूज
إِنَّهُ هُوَ يُبْدِئُ وَيُعِيدُ ۝١٣
Innahoo Huwa yubdi`u wa yu`eed
📖 मराठी अर्थ
१३. तोच पहिल्यांदा निर्माण करतो आणि तोच दुसऱ्यांदा जिवंत करील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 11-15 — सूरा अल-बुरूज

11إِنَّ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَهُمْ جَنَّاتٌ تَجْرِي مِن تَحْتِهَا الْأَنْهَارُ ۚ ذَٰلِكَ الْفَوْزُ الْكَبِيرُ
११. निःसंशय, ईमान कबूल करणाऱ्यांकरिता आणि सत्कर्म करणाऱ्यांकरिता त्या बागा आहे, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. हीच मोठी सफलता आहे
12إِنَّ بَطْشَ رَبِّكَ لَشَدِيدٌ
१२. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याची पकड मोठी सक्त आहे
13إِنَّهُ هُوَ يُبْدِئُ وَيُعِيدُ
१३. तोच पहिल्यांदा निर्माण करतो आणि तोच दुसऱ्यांदा जिवंत करील
14وَهُوَ الْغَفُورُ الْوَدُودُ
१४. तो मोठा माफ करणारा आणि खूप स्नेह-प्रेम करणारा आहे
15ذُو الْعَرْشِ الْمَجِيدُ
१५. अर्शचा स्वामी, अत्याधिक महानता राखणारा
अल-बुरूजकुराण यादी
22आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अल-बुरूज 13

सूरा अल-बुरूज आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. तोच पहिल्यांदा निर्माण करतो आणि तोच दुसऱ्यांदा जिवंत करील

सूरा आयत 13/22 — सूरा अल-बुरूज البروج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बुरूज ऐका, सूरा अल-बुरूज भाषांतर, सूरा अल-बुरूज mp3, सूरा अल-बुरूज pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers