अत-तारिक · 8/17
भाषांतर उच्चार — सूरा अत-तारिक
إِنَّهُ عَلَىٰ رَجْعِهِ لَقَادِرٌ ۝٨
Innahoo `alaa raj`ihee laqaadir
📖 मराठी अर्थ
८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा अत-तारिक

6خُلِقَ مِن مَّاءٍ دَافِقٍ
६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे
7يَخْرُجُ مِن بَيْنِ الصُّلْبِ وَالتَّرَائِبِ
७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते
8إِنَّهُ عَلَىٰ رَجْعِهِ لَقَادِرٌ
८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा आहे
9يَوْمَ تُبْلَى السَّرَائِرُ
९. ज्या दिवशी गुप्त रहस्यभेदांची जांच-पडताळ केली जाईल
10فَمَا لَهُ مِن قُوَّةٍ وَلَا نَاصِرٍ
१०. तेव्हा त्याचा ना काही जोर चालेल आणि ना कोणी मदतकर्ता असेल
अत-तारिककुराण यादी
17आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अत-तारिक 8

सूरा अत-तारिक आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा…

सूरा आयत 8/17 — सूरा अत-तारिक الطارق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तारिक ऐका, सूरा अत-तारिक भाषांतर, सूरा अत-तारिक mp3, सूरा अत-तारिक pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Sunday, October 18, 2026

Don't forget us in your sincere prayers