युसुफ · 12/111
भाषांतर उच्चार — सूरा युसुफ
أَرْسِلْهُ مَعَنَا غَدًا يَرْتَعْ وَيَلْعَبْ وَإِنَّا لَهُ لَحَافِظُونَ ۝١٢
Arilhu ma`anaa ghadany yarta`wa yal`ab wa innaa lahoo lahaafizoon
📖 मराठी अर्थ
१२. उद्या तुम्ही त्याला अवश्य आमच्यासोबत पाठवा, यासाठी की त्याने खूप खावे प्यावे आणि खेळावे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 10-14 — सूरा युसुफ

10قَالَ قَائِلٌ مِّنْهُمْ لَا تَقْتُلُوا يُوسُفَ وَأَلْقُوهُ فِي غَيَابَتِ الْجُبِّ يَلْتَقِطْهُ بَعْضُ السَّيَّارَةِ إِن كُنتُمْ فَاعِلِينَ
१०. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, यूसुफची हत्या करू नका, किंबहुना त्याला एखाद्या ओसाड विहिरीच्या तळाशी टाकून द्या, यासाठी की त्याला एखाद्या प्रवाशी काफिल्याने उचलून न्यावे. जर तुम्हाला काही करायचेच आहे तर असेच करा
11قَالُوا يَا أَبَانَا مَا لَكَ لَا تَأْمَنَّا عَلَىٰ يُوسُفَ وَإِنَّا لَهُ لَنَاصِحُونَ
११. ते म्हणाले, हे पिता! शेवटी तुम्ही यूसुफच्या बाबतीत आमच्यावर विश्वास का नाही ठेवत, आम्ही तर त्याचे हितचिंतक आहोत
12أَرْسِلْهُ مَعَنَا غَدًا يَرْتَعْ وَيَلْعَبْ وَإِنَّا لَهُ لَحَافِظُونَ
१२. उद्या तुम्ही त्याला अवश्य आमच्यासोबत पाठवा, यासाठी की त्याने खूप खावे प्यावे आणि खेळावे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो
13قَالَ إِنِّي لَيَحْزُنُنِي أَن تَذْهَبُوا بِهِ وَأَخَافُ أَن يَأْكُلَهُ الذِّئْبُ وَأَنتُمْ عَنْهُ غَافِلُونَ
१३. (याकूब) म्हणाले, तुमचे त्याला घेऊन जाणे माझ्यासाठी फार दुःखदायक ठरेल. मला हे भयदेखील लागून राहील की तुमच्या गाफीलपणामुळे त्याला लांडगा खाऊन टाकील
14قَالُوا لَئِنْ أَكَلَهُ الذِّئْبُ وَنَحْنُ عُصْبَةٌ إِنَّا إِذًا لَّخَاسِرُونَ
१४. त्यांनी उत्तर दिले, आमच्यासारख्या मोठ्या शक्तिशाली समूहाच्या उपस्थितीत जर त्याला लांडगा खाऊन टाकील तर आम्ही अगदी निकामी ठरू
युसुफकुराण यादी
111आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — युसुफ 12

सूरा युसुफ आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. उद्या तुम्ही त्याला अवश्य आमच्यासोबत पाठवा, यासाठी की त्याने…

सूरा आयत 12/111 — सूरा युसुफ يوسف (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा युसुफ ऐका, सूरा युसुफ भाषांतर, सूरा युसुफ mp3, सूरा युसुफ pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers