युसुफ · 27/111
भाषांतर उच्चार — सूरा युसुफ
وَإِن كَانَ قَمِيصُهُ قُدَّ مِن دُبُرٍ فَكَذَبَتْ وَهُوَ مِنَ الصَّادِقِينَ ۝٢٧
Wa in kaana qameesuhoo qudda min duburin fakazabat wa huwa minas saadiqeen
📖 मराठी अर्थ
२७. आणि जर त्याचा सदरा मागच्या बाजूने फाडला गेला आहे, तर स्त्री खोटी आहे आणि यूसुफ खऱ्यांपैकी आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 25-29 — सूरा युसुफ

25وَاسْتَبَقَا الْبَابَ وَقَدَّتْ قَمِيصَهُ مِن دُبُرٍ وَأَلْفَيَا سَيِّدَهَا لَدَى الْبَابِ ۚ قَالَتْ مَا جَزَاءُ مَنْ أَرَادَ بِأَهْلِكَ سُوءًا إِلَّا أَن يُسْجَنَ أَوْ عَذَابٌ أَلِيمٌ
२५. आणि दोघेजण दाराकडे धावले. त्या स्त्रीने यूसुफचे वस्त्र (सदरा) मागच्या बाजूने ओढून फाडले आणि त्या स्त्रीचा पती दोघांना दाराशीच मिळाला, तेव्हा ती म्हणू लागली की जो मनुष्य तुमच्या पत्नीशी वाईट इच्छा धरेल, त्याची शिक्षा हीच आहे की त्याला कैदी बनविले जावे किंवा दुसरी एखादी कठोर शिक्षा दिली जावी
26قَالَ هِيَ رَاوَدَتْنِي عَن نَّفْسِي ۚ وَشَهِدَ شَاهِدٌ مِّنْ أَهْلِهَا إِن كَانَ قَمِيصُهُ قُدَّ مِن قُبُلٍ فَصَدَقَتْ وَهُوَ مِنَ الْكَاذِبِينَ
२६. (यूसुफ) म्हणाले, ही स्त्रीच मला फूस लावून (माझ्या मनोकामनाच्या रक्षणात बेपर्वा करू) इच्छित होती आणि स्त्रीच्या समाजाच्या एका माणसाने साक्ष दिली की जर त्याचा सदरा पुढच्या बाजूने फाटला असेल तर स्त्री (आपल्या कथनात) खरी आहे आणि यूसुफ खोटे बोलणाऱ्यांपैकी आहे
27وَإِن كَانَ قَمِيصُهُ قُدَّ مِن دُبُرٍ فَكَذَبَتْ وَهُوَ مِنَ الصَّادِقِينَ
२७. आणि जर त्याचा सदरा मागच्या बाजूने फाडला गेला आहे, तर स्त्री खोटी आहे आणि यूसुफ खऱ्यांपैकी आहे
28فَلَمَّا رَأَىٰ قَمِيصَهُ قُدَّ مِن دُبُرٍ قَالَ إِنَّهُ مِن كَيْدِكُنَّ ۖ إِنَّ كَيْدَكُنَّ عَظِيمٌ
२८. तर पतीने जेव्हा पाहिले की सदरा मागच्या बाजूने फाटला आहे, तेव्हा स्पष्ट सांगितले की ही तर तुम्हा स्त्रियांची चाल आहे. निःसंशय तुमचे डावपेच मोठे भारी आहेत
29يُوسُفُ أَعْرِضْ عَنْ هَٰذَا ۚ وَاسْتَغْفِرِي لِذَنبِكِ ۖ إِنَّكِ كُنتِ مِنَ الْخَاطِئِينَ
२९. यूसुफ, आता या गोष्टीला दृष्टीआड करा आणि (हे स्त्री!) आपल्या अपराधांची क्षमा माग. निःसंशय तू अपराध्यांपैकी आहेस
युसुफकुराण यादी
111आयत
MeccanRevelation
27आयत

भाषांतर — युसुफ 27

सूरा युसुफ आयत 27 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २७. आणि जर त्याचा सदरा मागच्या बाजूने फाडला गेला आहे,…

सूरा आयत 27/111 — सूरा युसुफ يوسف (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा युसुफ ऐका, सूरा युसुफ भाषांतर, सूरा युसुफ mp3, सूरा युसुफ pdf. आयत 25–29. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers