युसुफ · 97/111
भाषांतर उच्चार — सूरा युसुफ
قَالُوا يَا أَبَانَا اسْتَغْفِرْ لَنَا ذُنُوبَنَا إِنَّا كُنَّا خَاطِئِينَ ۝٩٧
Qaaloo yaaa abaanas taghfir lanaa zunoo =banaaa innaa kunnaa khaati`een
📖 मराठी अर्थ
९७. ते म्हणाले, हे पिता! तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा-याचना (माफीची दुआ) करा. निःसंशय आम्ही अपराधी आहोत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 95-99 — सूरा युसुफ

95قَالُوا تَاللَّهِ إِنَّكَ لَفِي ضَلَالِكَ الْقَدِيمِ
९५. (पुत्र) म्हणू लागले की अल्लाहची शपथ! तुम्ही तर अजूनही आपल्या त्याच जुन्या चुकीवर कायम आहात
96فَلَمَّا أَن جَاءَ الْبَشِيرُ أَلْقَاهُ عَلَىٰ وَجْهِهِ فَارْتَدَّ بَصِيرًا ۖ قَالَ أَلَمْ أَقُل لَّكُمْ إِنِّي أَعْلَمُ مِنَ اللَّهِ مَا لَا تَعْلَمُونَ
९६. जेव्हा शुभ समाचार देणाऱ्याने पोहोचून त्यांच्या तोंडावर तो सदरा टाकला, त्याच क्षणी त्यांना पुनश्च दिसू लागले. म्हणाले की, काय मी तुम्हाला सांगत नव्हतो की मी अल्लाहतर्फे त्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही नाही जाणत
97قَالُوا يَا أَبَانَا اسْتَغْفِرْ لَنَا ذُنُوبَنَا إِنَّا كُنَّا خَاطِئِينَ
९७. ते म्हणाले, हे पिता! तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा-याचना (माफीची दुआ) करा. निःसंशय आम्ही अपराधी आहोत
98قَالَ سَوْفَ أَسْتَغْفِرُ لَكُمْ رَبِّي ۖ إِنَّهُ هُوَ الْغَفُورُ الرَّحِيمُ
९८. म्हणाले, ठीक आहे. मी लवकरच तुमच्यासाठी आपल्या पालनकर्त्याजवळ माफीची दुआ-प्रार्थना करेन. निश्चितच तो मोठा क्षमाशील, आणि अतिशय दयावान आहे
99فَلَمَّا دَخَلُوا عَلَىٰ يُوسُفَ آوَىٰ إِلَيْهِ أَبَوَيْهِ وَقَالَ ادْخُلُوا مِصْرَ إِن شَاءَ اللَّهُ آمِنِينَ
९९. जेव्हा हा समस्त परिवार यूसुफजवळ पोहोचला, तेव्हा यूसुफने आपल्या माता-पित्यास आपल्याजवळ जागा दिली आणि म्हटले, अल्लाहने इच्छिल्यास तुम्ही सर्व मिस्र देशात सुख-शांतीपूर्वक राहाल
युसुफकुराण यादी
111आयत
MeccanRevelation
97आयत

भाषांतर — युसुफ 97

सूरा युसुफ आयत 97 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९७. ते म्हणाले, हे पिता! तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा-याचना (माफीची…

सूरा आयत 97/111 — सूरा युसुफ يوسف (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा युसुफ ऐका, सूरा युसुफ भाषांतर, सूरा युसुफ mp3, सूरा युसुफ pdf. आयत 95–99. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers