अल-हिज्र · 59/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
إِلَّا آلَ لُوطٍ إِنَّا لَمُنَجُّوهُمْ أَجْمَعِينَ ۝٥٩
Illaaa Aala Loot; innaa lamunajjoohum ajma`een
📖 मराठी अर्थ
५९. परंतु लूतचे कुटुंब की आम्ही त्या सर्वांना अवश्य वाचवू

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 57-61 — सूरा अल-हिज्र

57قَالَ فَمَا خَطْبُكُمْ أَيُّهَا الْمُرْسَلُونَ
५७. (इब्राहीम यांनी) विचारले, हे अल्लाहतर्फे पाठविण्यात आलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमचे असे काय खास काम आहे
58قَالُوا إِنَّا أُرْسِلْنَا إِلَىٰ قَوْمٍ مُّجْرِمِينَ
५८. फरिश्त्यांनी उत्तर दिले, आम्हाला अपराधी लोकांकडे पाठविले गेले आहे
59إِلَّا آلَ لُوطٍ إِنَّا لَمُنَجُّوهُمْ أَجْمَعِينَ
५९. परंतु लूतचे कुटुंब की आम्ही त्या सर्वांना अवश्य वाचवू
60إِلَّا امْرَأَتَهُ قَدَّرْنَا ۙ إِنَّهَا لَمِنَ الْغَابِرِينَ
६०. मात्र लूतच्या पत्नीखेरीज की आम्ही तिला थांबणाऱ्या व मागे राहणाऱ्यांमध्ये निश्चित केले आहे
61فَلَمَّا جَاءَ آلَ لُوطٍ الْمُرْسَلُونَ
६१. जेव्हा पाठविलेले फरिश्ते लूतच्या कुटुंबाजवळ पोहोचले
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
59आयत

भाषांतर — अल-हिज्र 59

सूरा अल-हिज्र आयत 59 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५९. परंतु लूतचे कुटुंब की आम्ही त्या सर्वांना अवश्य वाचवू

सूरा आयत 59/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 57–61. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers