अश-शुअरा · 148/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَزُرُوعٍ وَنَخْلٍ طَلْعُهَا هَضِيمٌ ۝١٤٨
Wa zuroo inw wa nakhlin tal `uhaa hadeem
📖 मराठी अर्थ
१४८. आणि त्या शेतांमध्ये आणि त्या खजुरींच्या बागांमध्ये ज्यांचे घोस (भार वाढल्याने) तुटून पडतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 146-150 — सूरा अश-शुअरा

146أَتُتْرَكُونَ فِي مَا هَاهُنَا آمِنِينَ
१४६. काय वस्तूं (देणग्यां) मध्ये, ज्या इथे आहेत, तुम्हाला शांतीपूर्वक सोडले जाईल
147فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ
१४७. अर्थात त्या बागांमध्ये आणि त्या झऱ्यांमध्ये
148وَزُرُوعٍ وَنَخْلٍ طَلْعُهَا هَضِيمٌ
१४८. आणि त्या शेतांमध्ये आणि त्या खजुरींच्या बागांमध्ये ज्यांचे घोस (भार वाढल्याने) तुटून पडतात
149وَتَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا فَارِهِينَ
१४९. आणि तुम्ही पर्वतांना कोरून आकर्षक (सुंदर) इमारती निर्माण करता
150فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१५०. यास्तव अल्लाहचे भय राखा आणि माझे अनुसरण करा
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
148आयत

भाषांतर — अश-शुअरा 148

सूरा अश-शुअरा आयत 148 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४८. आणि त्या शेतांमध्ये आणि त्या खजुरींच्या बागांमध्ये ज्यांचे घोस…

सूरा आयत 148/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 146–150. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers