अश-शुअरा · 65/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
وَأَنجَيْنَا مُوسَىٰ وَمَن مَّعَهُ أَجْمَعِينَ ۝٦٥
Wa anjainaa Moosaa wa mam ma`ahooo ajma`een
📖 मराठी अर्थ
६५. आणि मूसा आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मुक्ती प्रदान केली
🎧 ऐका

📜 आयत 63-67 — अश-शुअरा

63فَأَوْحَيْنَا إِلَىٰ مُوسَىٰ أَنِ اضْرِب بِّعَصَاكَ الْبَحْرَ ۖ فَانفَلَقَ فَكَانَ كُلُّ فِرْقٍ كَالطَّوْدِ الْعَظِيمِ
६३. आम्ही मूसाकडे वहयी (प्रकाशना) पाठविली की समुद्राच्या पाण्यावर आपल्या काठीचा प्रहार करा तेव्हा त्याच क्षणी समुद्र दुभंगला आणि प्रत्येक हिस्सा पाण्याच्या मोठ्या पर्वताइतका झाला
64وَأَزْلَفْنَا ثَمَّ الْآخَرِينَ
६४. आणि आम्ही त्याच ठिकाणी दुसऱ्यांना जवळ आणून उभे केले
65وَأَنجَيْنَا مُوسَىٰ وَمَن مَّعَهُ أَجْمَعِينَ
६५. आणि मूसा आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मुक्ती प्रदान केली
66ثُمَّ أَغْرَقْنَا الْآخَرِينَ
६६. मग इतर सर्वांना बुडवून टाकले
67إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
६७. निःसंशय, यात फार मोठा बोध आहे आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नाहीत
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
65आयत

भाषांतर — अश-शुअरा 65

सूरा अश-शुअरा आयत 65 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६५. आणि मूसा आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मुक्ती प्रदान केली

सूरा आयत 65/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 63–67. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers