अश-शुअरा · 78/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
الَّذِي خَلَقَنِي فَهُوَ يَهْدِينِ ۝٧٨
Allazee khalaqanee fa Huwa yahdeen
📖 मराठी अर्थ
७८. ज्याने मला निर्माण केले आणि तोच मला मार्गदर्शन करतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 76-80 — सूरा अश-शुअरा

76أَنتُمْ وَآبَاؤُكُمُ الْأَقْدَمُونَ
७६. तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील
77فَإِنَّهُمْ عَدُوٌّ لِّي إِلَّا رَبَّ الْعَالَمِينَ
७७. ते सर्व माझे शत्रू आहेत, त्या सच्चा अल्लाहखेरीज, जो सर्व विश्वाचा पालनकर्ता आहे
78الَّذِي خَلَقَنِي فَهُوَ يَهْدِينِ
७८. ज्याने मला निर्माण केले आणि तोच मला मार्गदर्शन करतो
79وَالَّذِي هُوَ يُطْعِمُنِي وَيَسْقِينِ
७९. तोच आहे जो मला खाऊ-पिऊ घालतो
80وَإِذَا مَرِضْتُ فَهُوَ يَشْفِينِ
८०. तसेच जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा तो मला स्वास्थ्य प्रदान करतो
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
78आयत

भाषांतर — अश-शुअरा 78

सूरा अश-शुअरा आयत 78 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७८. ज्याने मला निर्माण केले आणि तोच मला मार्गदर्शन करतो

सूरा आयत 78/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 76–80. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers