अश-शुअरा · 99/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَمَا أَضَلَّنَا إِلَّا الْمُجْرِمُونَ ۝٩٩
Wa maaa adallanaaa illal mujrimoon
📖 मराठी अर्थ
९९. आणि आम्हाला तर गुन्हेगारांखेरीज इतर कोणीही मार्गभ्रष्ट केले नव्हते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 97-101 — सूरा अश-शुअरा

97تَاللَّهِ إِن كُنَّا لَفِي ضَلَالٍ مُّبِينٍ
९७. अल्लाहची शपथ! निःसंशय, आम्ही तर उघट अशा चुकींवर होतो
98إِذْ نُسَوِّيكُم بِرَبِّ الْعَالَمِينَ
९८. वास्तविक तुम्हाला सर्व विश्वाच्या पालनकर्त्यासमान समजत होतो
99وَمَا أَضَلَّنَا إِلَّا الْمُجْرِمُونَ
९९. आणि आम्हाला तर गुन्हेगारांखेरीज इतर कोणीही मार्गभ्रष्ट केले नव्हते
100فَمَا لَنَا مِن شَافِعِينَ
१००. आता तर आमची कोणी शिफारस करणाराही नाही
101وَلَا صَدِيقٍ حَمِيمٍ
१०१. आणि ना एखादा (सच्चा) हितचिंतक मित्र
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
99आयत

भाषांतर — अश-शुअरा 99

सूरा अश-शुअरा आयत 99 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९९. आणि आम्हाला तर गुन्हेगारांखेरीज इतर कोणीही मार्गभ्रष्ट केले नव्हते

सूरा आयत 99/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 97–101. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers