अश-शुअरा · 100/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
فَمَا لَنَا مِن شَافِعِينَ ۝١٠٠
Famaa lanaa min shaa fi`een
📖 मराठी अर्थ
१००. आता तर आमची कोणी शिफारस करणाराही नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 98-102 — सूरा अश-शुअरा

98إِذْ نُسَوِّيكُم بِرَبِّ الْعَالَمِينَ
९८. वास्तविक तुम्हाला सर्व विश्वाच्या पालनकर्त्यासमान समजत होतो
99وَمَا أَضَلَّنَا إِلَّا الْمُجْرِمُونَ
९९. आणि आम्हाला तर गुन्हेगारांखेरीज इतर कोणीही मार्गभ्रष्ट केले नव्हते
100فَمَا لَنَا مِن شَافِعِينَ
१००. आता तर आमची कोणी शिफारस करणाराही नाही
101وَلَا صَدِيقٍ حَمِيمٍ
१०१. आणि ना एखादा (सच्चा) हितचिंतक मित्र
102فَلَوْ أَنَّ لَنَا كَرَّةً فَنَكُونَ مِنَ الْمُؤْمِنِينَ
१०२. जर आम्हाला एक वेळ दुसऱ्यांदा जाण्याची संधी लाभली असती तर आम्ही पक्के सच्चे ईमानधारक बनलो असतो
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
100आयत

भाषांतर — अश-शुअरा 100

सूरा अश-शुअरा आयत 100 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १००. आता तर आमची कोणी शिफारस करणाराही नाही

सूरा आयत 100/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 98–102. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers