अल-अहजाब · 42/73
भाषांतर उच्चार — सूरा अल-अहजाब
وَسَبِّحُوهُ بُكْرَةً وَأَصِيلًا ۝٤٢
Wa sabbihoohu bukratanw wa aseela
📖 मराठी अर्थ
४२. आणि सकाळ संध्याकाळ त्याची पवित्रता वर्णन करीत राहा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 40-44 — सूरा अल-अहजाब

40مَّا كَانَ مُحَمَّدٌ أَبَا أَحَدٍ مِّن رِّجَالِكُمْ وَلَٰكِن رَّسُولَ اللَّهِ وَخَاتَمَ النَّبِيِّينَ ۗ وَكَانَ اللَّهُ بِكُلِّ شَيْءٍ عَلِيمًا
४०. लोकांनो! तुमच्या पुरुषांपैकी मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) कोणाचेही पिता नाहीत, तथापि ते अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहेत आणि समस्त पैगंबरांमध्ये अंतिम पैगंबर आहेत,१ आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे
41يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا اذْكُرُوا اللَّهَ ذِكْرًا كَثِيرًا
४१. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे अत्याधिक स्मरण करा
42وَسَبِّحُوهُ بُكْرَةً وَأَصِيلًا
४२. आणि सकाळ संध्याकाळ त्याची पवित्रता वर्णन करीत राहा
43هُوَ الَّذِي يُصَلِّي عَلَيْكُمْ وَمَلَائِكَتُهُ لِيُخْرِجَكُم مِّنَ الظُّلُمَاتِ إِلَى النُّورِ ۚ وَكَانَ بِالْمُؤْمِنِينَ رَحِيمًا
४३. तोच आहे, जो तुमच्यावर आपली दया - कृपा पाठवितो आणि त्याचे फरिश्ते (तुमच्यासाठी दया याचनेची प्रार्थना करतात) यासाठी की त्याने तुम्हाला अंधारातून काढून प्रकाशाकडे न्यावे, आणि अल्लाह ईमान राखणाऱ्यांवर मोठा दया करणारा आहे
44تَحِيَّتُهُمْ يَوْمَ يَلْقَوْنَهُ سَلَامٌ ۚ وَأَعَدَّ لَهُمْ أَجْرًا كَرِيمًا
४४. ज्या दिवशी हे अल्लाहला भेटतील, त्यांचे स्वागत सलामद्वारे होईल, त्यांच्यासाठी अल्लाहने मान-सन्मानपूर्ण मोबदला तयार करून ठेवला आहे
अल-अहजाबकुराण यादी
73आयत
MedinanRevelation
42आयत

भाषांतर — अल-अहजाब 42

सूरा अल-अहजाब आयत 42 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४२. आणि सकाळ संध्याकाळ त्याची पवित्रता वर्णन करीत राहा

सूरा आयत 42/73 — सूरा अल-अहजाब الأحزاب (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-अहजाब ऐका, सूरा अल-अहजाब भाषांतर, सूरा अल-अहजाब mp3, सूरा अल-अहजाब pdf. आयत 40–44. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers