अस-साफ्फात · 141/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَسَاهَمَ فَكَانَ مِنَ الْمُدْحَضِينَ ۝١٤١
Fasaahama fakaana minal mudhadeen
📖 मराठी अर्थ
१४१. मग (फासा टाकून) नाव काढले गेले, तेव्हा हे पराभूत झाले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 139-143 — सूरा अस-साफ्फात

139وَإِنَّ يُونُسَ لَمِنَ الْمُرْسَلِينَ
१३९. आणि निःसंशय, यूनुस देखील पैगंबरांपैकी होते
140إِذْ أَبَقَ إِلَى الْفُلْكِ الْمَشْحُونِ
१४०. जेव्हा ते पळून जाऊन भरेलल्या नौकेजवळ पोहोचले
141فَسَاهَمَ فَكَانَ مِنَ الْمُدْحَضِينَ
१४१. मग (फासा टाकून) नाव काढले गेले, तेव्हा हे पराभूत झाले
142فَالْتَقَمَهُ الْحُوتُ وَهُوَ مُلِيمٌ
१४२. मग त्यांना माशाने गिळून टाकले आणि ते स्वतःचाच धिःक्कार करू लागले
143فَلَوْلَا أَنَّهُ كَانَ مِنَ الْمُسَبِّحِينَ
१४३. तेव्हा जर ते तस्बीह (अल्लाहचे गुणगान) करणाऱ्यांपैकी नसते
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
141आयत

भाषांतर — अस-साफ्फात 141

सूरा अस-साफ्फात आयत 141 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४१. मग (फासा टाकून) नाव काढले गेले, तेव्हा हे पराभूत…

सूरा आयत 141/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 139–143. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers