अस-साफ्फात · 147/182
भाषांतर उच्चार — अस-साफ्फात
وَأَرْسَلْنَاهُ إِلَىٰ مِائَةِ أَلْفٍ أَوْ يَزِيدُونَ ۝١٤٧
Wa arsalnaahu ilaa mi`ati alfin aw yazeedoon
📖 मराठी अर्थ
१४७. आणि आम्ही त्यांना एक लाख, किंबहुना त्याहून जास्त लोकांकडे पाठविले
🎧 ऐका

📜 आयत 145-149 — अस-साफ्फात

145۞ فَنَبَذْنَاهُ بِالْعَرَاءِ وَهُوَ سَقِيمٌ
१४५. तर आम्ही त्याला सपाट मैदानात टाकून दिले, आणि त्या वेळी तो आजारी होता
146وَأَنبَتْنَا عَلَيْهِ شَجَرَةً مِّن يَقْطِينٍ
१४६. आणि त्याच्यावर सावली करणारे एक वेलीचे झाड उगविले
147وَأَرْسَلْنَاهُ إِلَىٰ مِائَةِ أَلْفٍ أَوْ يَزِيدُونَ
१४७. आणि आम्ही त्यांना एक लाख, किंबहुना त्याहून जास्त लोकांकडे पाठविले
148فَآمَنُوا فَمَتَّعْنَاهُمْ إِلَىٰ حِينٍ
१४८. तेव्हा त्यांनी ईमान राखले आणि आम्ही एका ठराविक मुदतपर्यंत त्यांना सुख सुविधा प्रदान केली
149فَاسْتَفْتِهِمْ أَلِرَبِّكَ الْبَنَاتُ وَلَهُمُ الْبَنُونَ
१४९. त्यांना जरा विचारा की, काय तुमच्या पालनकर्त्याच्या तर मुली (कन्या) आहेत आणि त्यांच्यासाठी पुत्र आहेत
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
147आयत

भाषांतर — अस-साफ्फात 147

सूरा अस-साफ्फात आयत 147 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४७. आणि आम्ही त्यांना एक लाख, किंबहुना त्याहून जास्त लोकांकडे…

सूरा आयत 147/182 — अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अस-साफ्फात ऐका, अस-साफ्फात भाषांतर, अस-साफ्फात mp3, अस-साफ्फात pdf. आयत 145–149. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers