अस-साफ्फात · 91/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَرَاغَ إِلَىٰ آلِهَتِهِمْ فَقَالَ أَلَا تَأْكُلُونَ ۝٩١
Faraagha ilaaa aalihatihim faqaala alaa taakuloon
📖 मराठी अर्थ
९१. ते (इब्राहीम) हळूच त्यांच्या उपास्यां (देवतां) जवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाहीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 89-93 — सूरा अस-साफ्फात

89فَقَالَ إِنِّي سَقِيمٌ
८९. आणि म्हणाले की मी तर आजारी आहे
90فَتَوَلَّوْا عَنْهُ مُدْبِرِينَ
९०. यावर सर्वजण त्याच्यापासून तोंड फिरवित परत चालले गेले
91فَرَاغَ إِلَىٰ آلِهَتِهِمْ فَقَالَ أَلَا تَأْكُلُونَ
९१. ते (इब्राहीम) हळूच त्यांच्या उपास्यां (देवतां) जवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाहीत
92مَا لَكُمْ لَا تَنطِقُونَ
९२. तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही बोलत सुद्धा नाहीत
93فَرَاغَ عَلَيْهِمْ ضَرْبًا بِالْيَمِينِ
९३. मग तर (पूर्ण शक्तीने) उजव्या हाताने त्यांना मारण्यास तुटून पडले
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
91आयत

भाषांतर — अस-साफ्फात 91

सूरा अस-साफ्फात आयत 91 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९१. ते (इब्राहीम) हळूच त्यांच्या उपास्यां (देवतां) जवळ गेले आणि…

सूरा आयत 91/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 89–93. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers