अस-साफ्फात · 92/182
भाषांतर उच्चार — अस-साफ्फात
مَا لَكُمْ لَا تَنطِقُونَ ۝٩٢
Maa lakum laa tantiqoon
📖 मराठी अर्थ
९२. तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही बोलत सुद्धा नाहीत
🎧 ऐका

📜 आयत 90-94 — अस-साफ्फात

90فَتَوَلَّوْا عَنْهُ مُدْبِرِينَ
९०. यावर सर्वजण त्याच्यापासून तोंड फिरवित परत चालले गेले
91فَرَاغَ إِلَىٰ آلِهَتِهِمْ فَقَالَ أَلَا تَأْكُلُونَ
९१. ते (इब्राहीम) हळूच त्यांच्या उपास्यां (देवतां) जवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाहीत
92مَا لَكُمْ لَا تَنطِقُونَ
९२. तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही बोलत सुद्धा नाहीत
93فَرَاغَ عَلَيْهِمْ ضَرْبًا بِالْيَمِينِ
९३. मग तर (पूर्ण शक्तीने) उजव्या हाताने त्यांना मारण्यास तुटून पडले
94فَأَقْبَلُوا إِلَيْهِ يَزِفُّونَ
९४. ते (अनेकेश्वरवादी) धावत पळत त्यांच्याकडे आले
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
92आयत

भाषांतर — अस-साफ्फात 92

सूरा अस-साफ्फात आयत 92 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९२. तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही बोलत सुद्धा नाहीत

सूरा आयत 92/182 — अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अस-साफ्फात ऐका, अस-साफ्फात भाषांतर, अस-साफ्फात mp3, अस-साफ्फात pdf. आयत 90–94. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers