अद-दुखान · 34/59
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुखान
إِنَّ هَٰؤُلَاءِ لَيَقُولُونَ ۝٣٤
Inna haaa`ulaaa`i la yaqooloon
📖 मराठी अर्थ
३४. हे लोक तर हेच म्हणतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 32-36 — सूरा अद-दुखान

32وَلَقَدِ اخْتَرْنَاهُمْ عَلَىٰ عِلْمٍ عَلَى الْعَالَمِينَ
३२. आणि आम्ही जाणूनबुजून इस्राईलच्या संततीला जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली
33وَآتَيْنَاهُم مِّنَ الْآيَاتِ مَا فِيهِ بَلَاءٌ مُّبِينٌ
३३. आणि आम्ही त्यांना अशा निशाण्या प्रदान केल्या, ज्यांच्यात उघड कसोटी होती
34إِنَّ هَٰؤُلَاءِ لَيَقُولُونَ
३४. हे लोक तर हेच म्हणतात
35إِنْ هِيَ إِلَّا مَوْتَتُنَا الْأُولَىٰ وَمَا نَحْنُ بِمُنشَرِينَ
३५. की (अंतिम गोष्ट) हेच आमचे पहिल्यांदा (जगात) मरण पावणे आहे आणि आम्ही दुसऱ्यांदा उठविलो जाणार नाहीत
36فَأْتُوا بِآبَائِنَا إِن كُنتُمْ صَادِقِينَ
३६. जर तुम्ही सच्चे असाल तर आमच्या पूर्वजांना घेऊन या
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
34आयत

भाषांतर — अद-दुखान 34

सूरा अद-दुखान आयत 34 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३४. हे लोक तर हेच म्हणतात

सूरा आयत 34/59 — सूरा अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुखान ऐका, सूरा अद-दुखान भाषांतर, सूरा अद-दुखान mp3, सूरा अद-दुखान pdf. आयत 32–36. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers