अल-वाकिया · 63/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
أَفَرَأَيْتُم مَّا تَحْرُثُونَ ۝٦٣
Afara`aytum maa tahrusoon
📖 मराठी अर्थ
६३. बरे, मग हेही सांगा की तुम्ही जे काही पेरता
🎧 ऐका

📜 आयत 61-65 — अल-वाकिया

61عَلَىٰ أَن نُّبَدِّلَ أَمْثَالَكُمْ وَنُنشِئَكُمْ فِي مَا لَا تَعْلَمُونَ
६१. की तुमच्या जागी तुमच्यासारखे दुसरे निर्माण करावेत, आणि तुम्हाला नव्या रुपात (या जगात) निर्माण करावे, जे तुम्ही जाणत नाहीत
62وَلَقَدْ عَلِمْتُمُ النَّشْأَةَ الْأُولَىٰ فَلَوْلَا تَذَكَّرُونَ
६२. आणि तुम्हाला पहिल्या निर्मितीचे ज्ञानही आहे, तरीही तुम्ही बोध का नाही प्राप्त करीत
63أَفَرَأَيْتُم مَّا تَحْرُثُونَ
६३. बरे, मग हेही सांगा की तुम्ही जे काही पेरता
64أَأَنتُمْ تَزْرَعُونَهُ أَمْ نَحْنُ الزَّارِعُونَ
६४. त्याला तुम्ही उगविता की आम्ही त्यास उगविणारे आहोत
65لَوْ نَشَاءُ لَجَعَلْنَاهُ حُطَامًا فَظَلْتُمْ تَفَكَّهُونَ
६५. आम्ही इच्छिले तर त्याचा चुराडा (कण कण) करून टाकू आणि तुम्ही आश्चर्याने बोलतच राहावे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
63आयत

भाषांतर — अल-वाकिया 63

सूरा अल-वाकिया आयत 63 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६३. बरे, मग हेही सांगा की तुम्ही जे काही पेरता

सूरा आयत 63/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 61–65. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers