अल-वाकिया · 71/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
أَفَرَأَيْتُمُ النَّارَ الَّتِي تُورُونَ ۝٧١
Afara`aytumun naaral latee tooroon
📖 मराठी अर्थ
७१. बरे हेही सांगा की जी आग तुम्ही पेटविता
🎧 ऐका

📜 आयत 69-73 — अल-वाकिया

69أَأَنتُمْ أَنزَلْتُمُوهُ مِنَ الْمُزْنِ أَمْ نَحْنُ الْمُنزِلُونَ
६९. त्यास ढगांमधून तुम्ही अवतरित केले आहे की आम्ही पाऊस पाडतो
70لَوْ نَشَاءُ جَعَلْنَاهُ أُجَاجًا فَلَوْلَا تَشْكُرُونَ
७०. आम्ही इच्छिले तर त्या (पाण्या) स कडू (जहर) करून टाकू, मग तुम्ही आमच्याशी कृतज्ञता का नाही व्यक्त करीत
71أَفَرَأَيْتُمُ النَّارَ الَّتِي تُورُونَ
७१. बरे हेही सांगा की जी आग तुम्ही पेटविता
72أَأَنتُمْ أَنشَأْتُمْ شَجَرَتَهَا أَمْ نَحْنُ الْمُنشِئُونَ
७२. तिचे झाड तुम्ही निर्माण केले आहे की आम्ही त्याचे निर्माणकर्ते आहोत
73نَحْنُ جَعَلْنَاهَا تَذْكِرَةً وَمَتَاعًا لِّلْمُقْوِينَ
७३. आम्ही तिला बोध प्राप्त करण्याचे साधन आणि प्रवाशांच्या फायद्याची गोष्ट बनविले आहे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
71आयत

भाषांतर — अल-वाकिया 71

सूरा अल-वाकिया आयत 71 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७१. बरे हेही सांगा की जी आग तुम्ही पेटविता

सूरा आयत 71/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 69–73. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers