अल-वाकिया · 83/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
فَلَوْلَا إِذَا بَلَغَتِ الْحُلْقُومَ ۝٨٣
Falaw laaa izaa balaghatil hulqoom
📖 मराठी अर्थ
८३. तर जेव्हा (प्राण) कंठाशी येऊन पोहचावा
🎧 ऐका

📜 आयत 81-85 — अल-वाकिया

81أَفَبِهَٰذَا الْحَدِيثِ أَنتُم مُّدْهِنُونَ
८१. तर काय तुम्ही अशा गोष्टीला साधारण (आणि तुच्छ) समजता
82وَتَجْعَلُونَ رِزْقَكُمْ أَنَّكُمْ تُكَذِّبُونَ
८२. आणि आपल्या वाट्याला हेच घेता की यास खोटे ठरवित फिरावे
83فَلَوْلَا إِذَا بَلَغَتِ الْحُلْقُومَ
८३. तर जेव्हा (प्राण) कंठाशी येऊन पोहचावा
84وَأَنتُمْ حِينَئِذٍ تَنظُرُونَ
८४. आणि तुम्ही त्या वेळी (डोळ्यांनी) पाहात राहावे
85وَنَحْنُ أَقْرَبُ إِلَيْهِ مِنكُمْ وَلَٰكِن لَّا تُبْصِرُونَ
८५. आणि आम्ही तुमच्या तुलनेत त्या माणसाच्या अधिक जवळ असतो, परंतु तुम्ही पाहू शकत नाही
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
83आयत

भाषांतर — अल-वाकिया 83

सूरा अल-वाकिया आयत 83 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८३. तर जेव्हा (प्राण) कंठाशी येऊन पोहचावा

सूरा आयत 83/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 81–85. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers