अल-फज्र · 17/30
भाषांतर उच्चार — अल-फज्र
كَلَّا ۖ بَل لَّا تُكْرِمُونَ الْيَتِيمَ ۝١٧
Kalla bal laa tukrimooo nal yateem
📖 मराठी अर्थ
१७. असे मुळीच नाही किंबहुना (खरी गोष्ट अशी) की तुम्ही लोक अनाथाचा मान-सन्मान राखत नाही.१
🎧 ऐका

📜 आयत 15-19 — अल-फज्र

15فَأَمَّا الْإِنسَانُ إِذَا مَا ابْتَلَاهُ رَبُّهُ فَأَكْرَمَهُ وَنَعَّمَهُ فَيَقُولُ رَبِّي أَكْرَمَنِ
१५. माणसा (ची ही दशा आहे की) जेव्हा त्याचा पालनकर्ता त्याची परीक्षा घेतो, आणि त्याला मान प्रतिष्ठा व कृपा देणग्या प्रदान करतो तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने मला सन्मानित केले
16وَأَمَّا إِذَا مَا ابْتَلَاهُ فَقَدَرَ عَلَيْهِ رِزْقَهُ فَيَقُولُ رَبِّي أَهَانَنِ
१६. आणि जेव्हा तो (अल्लाह) याची कसोटी घेतो, त्याची आजिविका तंग (कमी) करून टाकतो, तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने माझी अव्हेलना केली (आणि मला अपमानित केले)
17كَلَّا ۖ بَل لَّا تُكْرِمُونَ الْيَتِيمَ
१७. असे मुळीच नाही किंबहुना (खरी गोष्ट अशी) की तुम्ही लोक अनाथाचा मान-सन्मान राखत नाही.१
18وَلَا تَحَاضُّونَ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ
१८. आणि गरिबांना जेवू घालण्याचे एकमेकांना प्रोत्साहन देत नाही
19وَتَأْكُلُونَ التُّرَاثَ أَكْلًا لَّمًّا
१९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अल-फज्र 17

सूरा अल-फज्र आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. असे मुळीच नाही किंबहुना (खरी गोष्ट अशी) की तुम्ही…

सूरा आयत 17/30 — अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-फज्र ऐका, अल-फज्र भाषांतर, अल-फज्र mp3, अल-फज्र pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers