अल-हिज्र · 68/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
قَالَ إِنَّ هَٰؤُلَاءِ ضَيْفِي فَلَا تَفْضَحُونِ ۝٦٨
Qaala inna haaa`ulaaa`i daifee falaa tafdahoon
📖 मराठी अर्थ
६८. (लूत) म्हणाले, हे लोक माझे अतिथी आहेत, तेव्हा तुम्ही मला अपमानित करू नका

🎧 ऐका


📜 आयत 66-70 — सूरा अल-हिज्र

66وَقَضَيْنَا إِلَيْهِ ذَٰلِكَ الْأَمْرَ أَنَّ دَابِرَ هَٰؤُلَاءِ مَقْطُوعٌ مُّصْبِحِينَ
६६. आणि आम्ही त्याच्याकडे या गोष्टीचा फैसला केला की सकाळ होता होताच त्या सर्वांची मुळे कापली जातील
67وَجَاءَ أَهْلُ الْمَدِينَةِ يَسْتَبْشِرُونَ
६७. आणि शहरी लोक मोठा आनंद साजरा करीत आले
68قَالَ إِنَّ هَٰؤُلَاءِ ضَيْفِي فَلَا تَفْضَحُونِ
६८. (लूत) म्हणाले, हे लोक माझे अतिथी आहेत, तेव्हा तुम्ही मला अपमानित करू नका
69وَاتَّقُوا اللَّهَ وَلَا تُخْزُونِ
६९. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय राखा आणि मला अपमानित करू नका
70قَالُوا أَوَلَمْ نَنْهَكَ عَنِ الْعَالَمِينَ
७०. ते म्हणाले, काय आम्ही तुम्हाला साऱ्या जगाचा ठेका घेण्यापासून मनाई केली नव्हती
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
68आयत

भाषांतर — अल-हिज्र 68

सूरा अल-हिज्र आयत 68 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६८. (लूत) म्हणाले, हे लोक माझे अतिथी आहेत, तेव्हा तुम्ही…

सूरा आयत 68/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 66–70. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers