अल-हिज्र · 69/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
وَاتَّقُوا اللَّهَ وَلَا تُخْزُونِ ۝٦٩
Wattaqul laaha wa laa tukhzoon
📖 मराठी अर्थ
६९. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय राखा आणि मला अपमानित करू नका

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 67-71 — सूरा अल-हिज्र

67وَجَاءَ أَهْلُ الْمَدِينَةِ يَسْتَبْشِرُونَ
६७. आणि शहरी लोक मोठा आनंद साजरा करीत आले
68قَالَ إِنَّ هَٰؤُلَاءِ ضَيْفِي فَلَا تَفْضَحُونِ
६८. (लूत) म्हणाले, हे लोक माझे अतिथी आहेत, तेव्हा तुम्ही मला अपमानित करू नका
69وَاتَّقُوا اللَّهَ وَلَا تُخْزُونِ
६९. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय राखा आणि मला अपमानित करू नका
70قَالُوا أَوَلَمْ نَنْهَكَ عَنِ الْعَالَمِينَ
७०. ते म्हणाले, काय आम्ही तुम्हाला साऱ्या जगाचा ठेका घेण्यापासून मनाई केली नव्हती
71قَالَ هَٰؤُلَاءِ بَنَاتِي إِن كُنتُمْ فَاعِلِينَ
७१. (लूत) म्हणाले, जर तुम्हाला काही करायचेच आहे तर या माझ्या मुली हजर आहेत१
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
69आयत

भाषांतर — अल-हिज्र 69

सूरा अल-हिज्र आयत 69 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६९. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय राखा आणि मला अपमानित करू…

सूरा आयत 69/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 67–71. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers