अल-हिज्र · 84/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
فَمَا أَغْنَىٰ عَنْهُم مَّا كَانُوا يَكْسِبُونَ ۝٨٤
Famaaa aghnaa `anhum maa kaanoo yaksiboon
📖 मराठी अर्थ
८४. यास्तव त्यांच्या कोणत्याही युक्ती कौशल्याने आणि कामगिरीने त्यांना कसलाही लाभ पोहचविला नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 82-86 — सूरा अल-हिज्र

82وَكَانُوا يَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا آمِنِينَ
८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत, भय न राखता
83فَأَخَذَتْهُمُ الصَّيْحَةُ مُصْبِحِينَ
८३. शेवटी त्यांनाही सकाळ होता होता भयंकर चित्काराने येऊन गाठले
84فَمَا أَغْنَىٰ عَنْهُم مَّا كَانُوا يَكْسِبُونَ
८४. यास्तव त्यांच्या कोणत्याही युक्ती कौशल्याने आणि कामगिरीने त्यांना कसलाही लाभ पोहचविला नाही
85وَمَا خَلَقْنَا السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا إِلَّا بِالْحَقِّ ۗ وَإِنَّ السَّاعَةَ لَآتِيَةٌ ۖ فَاصْفَحِ الصَّفْحَ الْجَمِيلَ
८५. आणि आम्ही आकाशांना आणि धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंना सत्यासहच बनविले आहे आणि कयामत अवश्य येणार आहे, तेव्हा तुम्ही भल्या रीतीने सहन करून घ्या
86إِنَّ رَبَّكَ هُوَ الْخَلَّاقُ الْعَلِيمُ
८६. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच निर्माण करणारा आणि जाणणारा आहे
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
84आयत

भाषांतर — अल-हिज्र 84

सूरा अल-हिज्र आयत 84 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८४. यास्तव त्यांच्या कोणत्याही युक्ती कौशल्याने आणि कामगिरीने त्यांना कसलाही…

सूरा आयत 84/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 82–86. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers