अश-शुअरा · 131/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ ۝١٣١
Fattaqul laaha wa atee`oon
📖 मराठी अर्थ
१३१. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 129-133 — सूरा अश-शुअरा

129وَتَتَّخِذُونَ مَصَانِعَ لَعَلَّكُمْ تَخْلُدُونَ
१२९. आणि मोठ्या उद्योगाचे (मजबूत महाल निर्माण) करीत आहात, जणू काही तुम्ही सदैवकाळ इथेच राहाल
130وَإِذَا بَطَشْتُم بَطَشْتُمْ جَبَّارِينَ
१३०. आणि जेव्हा एखाद्यावर हात टाकता, तेव्हा मोठ्या कठोरपणे पकडता
131فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१३१. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा
132وَاتَّقُوا الَّذِي أَمَدَّكُم بِمَا تَعْلَمُونَ
१३२. आणि त्याचे भय बाळगा, ज्याने त्या गोष्टीद्वारे तुमची मदत केली, ज्यांना तुम्ही जाणता
133أَمَدَّكُم بِأَنْعَامٍ وَبَنِينَ
१३३. त्याने तुमची मदत केली संपत्ती आणि संततीद्वारे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
131आयत

भाषांतर — अश-शुअरा 131

सूरा अश-शुअरा आयत 131 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३१. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा

सूरा आयत 131/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 129–133. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers