अश-शुअरा · 64/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَأَزْلَفْنَا ثَمَّ الْآخَرِينَ ۝٦٤
Wa azlafnaa sammal aakhareen
📖 मराठी अर्थ
६४. आणि आम्ही त्याच ठिकाणी दुसऱ्यांना जवळ आणून उभे केले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 62-66 — सूरा अश-शुअरा

62قَالَ كَلَّا ۖ إِنَّ مَعِيَ رَبِّي سَيَهْدِينِ
६२. (हजरत मूसा) म्हणाले, कदापि नाही. विश्वास राखा, माझा रब (पालनकर्ता) माझ्या सोबतीला आहे. जो जरूर मला मार्ग दाखविल
63فَأَوْحَيْنَا إِلَىٰ مُوسَىٰ أَنِ اضْرِب بِّعَصَاكَ الْبَحْرَ ۖ فَانفَلَقَ فَكَانَ كُلُّ فِرْقٍ كَالطَّوْدِ الْعَظِيمِ
६३. आम्ही मूसाकडे वहयी (प्रकाशना) पाठविली की समुद्राच्या पाण्यावर आपल्या काठीचा प्रहार करा तेव्हा त्याच क्षणी समुद्र दुभंगला आणि प्रत्येक हिस्सा पाण्याच्या मोठ्या पर्वताइतका झाला
64وَأَزْلَفْنَا ثَمَّ الْآخَرِينَ
६४. आणि आम्ही त्याच ठिकाणी दुसऱ्यांना जवळ आणून उभे केले
65وَأَنجَيْنَا مُوسَىٰ وَمَن مَّعَهُ أَجْمَعِينَ
६५. आणि मूसा आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मुक्ती प्रदान केली
66ثُمَّ أَغْرَقْنَا الْآخَرِينَ
६६. मग इतर सर्वांना बुडवून टाकले
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
64आयत

भाषांतर — अश-शुअरा 64

सूरा अश-शुअरा आयत 64 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६४. आणि आम्ही त्याच ठिकाणी दुसऱ्यांना जवळ आणून उभे केले

सूरा आयत 64/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 62–66. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers