फातिर · 19/45
भाषांतर उच्चार — फातिर
وَمَا يَسْتَوِي الْأَعْمَىٰ وَالْبَصِيرُ ۝١٩
Wa maa tastawil a`maa wal baseer
📖 मराठी अर्थ
१९. आणि आंधळा व डोळस दोन्ही समान नाहीत
🎧 ऐका

📜 आयत 17-21 — फातिर

17وَمَا ذَٰلِكَ عَلَى اللَّهِ بِعَزِيزٍ
१७. आणि ही गोष्ट अल्लाहकरिता काहीच कठीण नाही
18وَلَا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ ۚ وَإِن تَدْعُ مُثْقَلَةٌ إِلَىٰ حِمْلِهَا لَا يُحْمَلْ مِنْهُ شَيْءٌ وَلَوْ كَانَ ذَا قُرْبَىٰ ۗ إِنَّمَا تُنذِرُ الَّذِينَ يَخْشَوْنَ رَبَّهُم بِالْغَيْبِ وَأَقَامُوا الصَّلَاةَ ۚ وَمَن تَزَكَّىٰ فَإِنَّمَا يَتَزَكَّىٰ لِنَفْسِهِ ۚ وَإِلَى اللَّهِ الْمَصِيرُ
१८. आणि कोणीही ओझे उचलणारा, दुसऱ्याचे ओझे उचलणार नाही आणि जर कोणी जास्त वजनाचे ओझे बाळगणारा आपला भार उचलण्याकरिता दुसऱ्या कोणाला बोलविल तर तो त्यातून काहीच उचलू शकणार नाही, मग तो जवळचा नातेवाईक का असेना. तुम्ही केवळ अशांनाच सावध करू शकता, जे पाहिल्याविनाच आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात आणि नमाज नियमितपणे पढतात आणि जो पाक (स्वच्छ - शुद्ध) होईल, तो आपल्याच फायद्यासाठी पाक होईल आणि (शेवटी) अल्लाहकडेच परतून जायचे आहे
19وَمَا يَسْتَوِي الْأَعْمَىٰ وَالْبَصِيرُ
१९. आणि आंधळा व डोळस दोन्ही समान नाहीत
20وَلَا الظُّلُمَاتُ وَلَا النُّورُ
२०. आणि ना अंधार आणि ना प्रकाश
21وَلَا الظِّلُّ وَلَا الْحَرُورُ
२१. आणि ना सावली आणि ना ऊन
फातिरकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — फातिर 19

सूरा फातिर आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. आणि आंधळा व डोळस दोन्ही समान नाहीत

सूरा आयत 19/45 — फातिर فاطر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: फातिर ऐका, फातिर भाषांतर, फातिर mp3, फातिर pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers