अस-साफ्फात · 95/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
قَالَ أَتَعْبُدُونَ مَا تَنْحِتُونَ ۝٩٥
Qaala ata`budoona maa tanhitoon
📖 मराठी अर्थ
९५. तेव्हा ते (इब्राहीम) म्हणाले की तुम्ही अशांची पूजा करता, ज्यांना तुम्ही स्वतः बनविता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 93-97 — सूरा अस-साफ्फात

93فَرَاغَ عَلَيْهِمْ ضَرْبًا بِالْيَمِينِ
९३. मग तर (पूर्ण शक्तीने) उजव्या हाताने त्यांना मारण्यास तुटून पडले
94فَأَقْبَلُوا إِلَيْهِ يَزِفُّونَ
९४. ते (अनेकेश्वरवादी) धावत पळत त्यांच्याकडे आले
95قَالَ أَتَعْبُدُونَ مَا تَنْحِتُونَ
९५. तेव्हा ते (इब्राहीम) म्हणाले की तुम्ही अशांची पूजा करता, ज्यांना तुम्ही स्वतः बनविता
96وَاللَّهُ خَلَقَكُمْ وَمَا تَعْمَلُونَ
९६. वास्तविक तुम्हाला आणि तुम्ही बनविलेल्या वस्तूंना अल्लाहनेच निर्माण केले आहे
97قَالُوا ابْنُوا لَهُ بُنْيَانًا فَأَلْقُوهُ فِي الْجَحِيمِ
९७. ते (लोक) म्हणाले, याच्यासाठी एक घर (अग्निकुंड) तयार करा आणि त्या (धगधगत्या) आगीत याला टाकून द्या
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
95आयत

भाषांतर — अस-साफ्फात 95

सूरा अस-साफ्फात आयत 95 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९५. तेव्हा ते (इब्राहीम) म्हणाले की तुम्ही अशांची पूजा करता,…

सूरा आयत 95/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 93–97. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers