अल-हाक्का · 6/52
भाषांतर उच्चार — अल-हाक्का
وَأَمَّا عَادٌ فَأُهْلِكُوا بِرِيحٍ صَرْصَرٍ عَاتِيَةٍ ۝٦
Wa ammaa `Aadun fa uhlikoo bireehin sarsarin `aatiyah
📖 मराठी अर्थ
६. आणि आद, मोठ्या वेगाच्या पालापाचोळा असलेल्या वादळाद्वारे नष्ट केले गेले
🎧 ऐका

📜 आयत 4-8 — अल-हाक्का

4كَذَّبَتْ ثَمُودُ وَعَادٌ بِالْقَارِعَةِ
४. त्या खडकाविणारीला समूद आणि आदच्या लोकांनी खोटे ठरविले
5فَأَمَّا ثَمُودُ فَأُهْلِكُوا بِالطَّاغِيَةِ
५. (परिणामी) समूद तर अतिशय तीव्र (आणि भयंकर जोराच्या) चित्काराद्वारे नष्ट केले गेले
6وَأَمَّا عَادٌ فَأُهْلِكُوا بِرِيحٍ صَرْصَرٍ عَاتِيَةٍ
६. आणि आद, मोठ्या वेगाच्या पालापाचोळा असलेल्या वादळाद्वारे नष्ट केले गेले
7سَخَّرَهَا عَلَيْهِمْ سَبْعَ لَيَالٍ وَثَمَانِيَةَ أَيَّامٍ حُسُومًا فَتَرَى الْقَوْمَ فِيهَا صَرْعَىٰ كَأَنَّهُمْ أَعْجَازُ نَخْلٍ خَاوِيَةٍ
७. ज्यास (अल्लाहने) त्यांच्यावर सतत सात रात्री आणि आठ दिवसपर्यंत लावून ठेवले. तेव्हा तुम्ही पाहिले असते की लोक जमिनीवर अशा प्रकारे चीत केले गेले आहेत जणू खजुरीची पोकळ खोडे
8فَهَلْ تَرَىٰ لَهُم مِّن بَاقِيَةٍ
८. तर काय त्यांच्यापैकी कोणीही तुम्हाला बाकी दिसून येत आहे
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अल-हाक्का 6

सूरा अल-हाक्का आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. आणि आद, मोठ्या वेगाच्या पालापाचोळा असलेल्या वादळाद्वारे नष्ट केले…

सूरा आयत 6/52 — अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हाक्का ऐका, अल-हाक्का भाषांतर, अल-हाक्का mp3, अल-हाक्का pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers