अन-नबा · 13/40
भाषांतर उच्चार — सूरा अन-नबा
وَجَعَلْنَا سِرَاجًا وَهَّاجًا ۝١٣
Waja`alna siraajaw wah haaja
📖 मराठी अर्थ
१३. आणि एक चकाकणारा तेजस्वी दीप निर्माण केला

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 11-15 — सूरा अन-नबा

11وَجَعَلْنَا النَّهَارَ مَعَاشًا
११. आणि दिवसाला आम्ही रोजी प्राप्त करण्याचा समय बनविले
12وَبَنَيْنَا فَوْقَكُمْ سَبْعًا شِدَادًا
१२. आणि तुमच्या वरती आम्ही सात मजबूत आकाश बनविले
13وَجَعَلْنَا سِرَاجًا وَهَّاجًا
१३. आणि एक चकाकणारा तेजस्वी दीप निर्माण केला
14وَأَنزَلْنَا مِنَ الْمُعْصِرَاتِ مَاءً ثَجَّاجًا
१४. आणि ढगांद्वारे आम्ही मुसळधार पर्जन्यवृष्टी केली
15لِّنُخْرِجَ بِهِ حَبًّا وَنَبَاتًا
१५. यासाठी की त्याद्वारे अन्न (धान्य) आणि वनस्पती उगवाव्यात
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अन-नबा 13

सूरा अन-नबा आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. आणि एक चकाकणारा तेजस्वी दीप निर्माण केला

सूरा आयत 13/40 — सूरा अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नबा ऐका, सूरा अन-नबा भाषांतर, सूरा अन-नबा mp3, सूरा अन-नबा pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers