अल-हिज्र · 72/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
لَعَمْرُكَ إِنَّهُمْ لَفِي سَكْرَتِهِمْ يَعْمَهُونَ ۝٧٢
La`amruka innahum lafee sakratihim ya`mahoon
📖 मराठी अर्थ
७२. तुमच्या आयुष्याची शपथ! ते तर आपल्या नशेत धुंद फिरत होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 70-74 — सूरा अल-हिज्र

70قَالُوا أَوَلَمْ نَنْهَكَ عَنِ الْعَالَمِينَ
७०. ते म्हणाले, काय आम्ही तुम्हाला साऱ्या जगाचा ठेका घेण्यापासून मनाई केली नव्हती
71قَالَ هَٰؤُلَاءِ بَنَاتِي إِن كُنتُمْ فَاعِلِينَ
७१. (लूत) म्हणाले, जर तुम्हाला काही करायचेच आहे तर या माझ्या मुली हजर आहेत१
72لَعَمْرُكَ إِنَّهُمْ لَفِي سَكْرَتِهِمْ يَعْمَهُونَ
७२. तुमच्या आयुष्याची शपथ! ते तर आपल्या नशेत धुंद फिरत होते
73فَأَخَذَتْهُمُ الصَّيْحَةُ مُشْرِقِينَ
७३. मग सूर्योदय होता होता त्यांना एका भयंकर स्फोटाच्या आवाजाने येऊन धरले
74فَجَعَلْنَا عَالِيَهَا سَافِلَهَا وَأَمْطَرْنَا عَلَيْهِمْ حِجَارَةً مِّن سِجِّيلٍ
७४. शेवटी आम्ही त्या (शहरा) ला उलथेपालथे करून टाकले आणि त्या लोकांवर कंकर पाषाणांचा वर्षाव केला
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
72आयत

भाषांतर — अल-हिज्र 72

सूरा अल-हिज्र आयत 72 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७२. तुमच्या आयुष्याची शपथ! ते तर आपल्या नशेत धुंद फिरत…

सूरा आयत 72/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 70–74. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers