अल-हिज्र · 91/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
الَّذِينَ جَعَلُوا الْقُرْآنَ عِضِينَ ۝٩١
Allazeena ja`alul Quraana`ideen
📖 मराठी अर्थ
९१. ज्यांनी या कुरआनचे तुकडे तुकडे करून टाकले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 89-93 — सूरा अल-हिज्र

89وَقُلْ إِنِّي أَنَا النَّذِيرُ الْمُبِينُ
८९. आणि सांगा की मी उघडपणे भय दाखविणारा आहे
90كَمَا أَنزَلْنَا عَلَى الْمُقْتَسِمِينَ
९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला
91الَّذِينَ جَعَلُوا الْقُرْآنَ عِضِينَ
९१. ज्यांनी या कुरआनचे तुकडे तुकडे करून टाकले
92فَوَرَبِّكَ لَنَسْأَلَنَّهُمْ أَجْمَعِينَ
९२. शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची! आम्ही त्या सर्वांना अवश्य विचारू
93عَمَّا كَانُوا يَعْمَلُونَ
९३. त्या प्रत्येक गोष्टीबाबत जी ते करीत होते
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
91आयत

भाषांतर — अल-हिज्र 91

सूरा अल-हिज्र आयत 91 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९१. ज्यांनी या कुरआनचे तुकडे तुकडे करून टाकले

सूरा आयत 91/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 89–93. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers