अल-हिज्र · 92/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
فَوَرَبِّكَ لَنَسْأَلَنَّهُمْ أَجْمَعِينَ ۝٩٢
Fawa Rabbika lanas`a lannahum ajma`een
📖 मराठी अर्थ
९२. शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची! आम्ही त्या सर्वांना अवश्य विचारू

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 90-94 — सूरा अल-हिज्र

90كَمَا أَنزَلْنَا عَلَى الْمُقْتَسِمِينَ
९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला
91الَّذِينَ جَعَلُوا الْقُرْآنَ عِضِينَ
९१. ज्यांनी या कुरआनचे तुकडे तुकडे करून टाकले
92فَوَرَبِّكَ لَنَسْأَلَنَّهُمْ أَجْمَعِينَ
९२. शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची! आम्ही त्या सर्वांना अवश्य विचारू
93عَمَّا كَانُوا يَعْمَلُونَ
९३. त्या प्रत्येक गोष्टीबाबत जी ते करीत होते
94فَاصْدَعْ بِمَا تُؤْمَرُ وَأَعْرِضْ عَنِ الْمُشْرِكِينَ
९४. तेव्हा तुम्ही हा आदेश, जो तुम्हाला दिला जात आहे, स्पष्टतः ऐकवा, आणि अनेकेश्वरवाद्यांपासून तोंड फिरवून घ्या
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
92आयत

भाषांतर — अल-हिज्र 92

सूरा अल-हिज्र आयत 92 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९२. शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची! आम्ही त्या सर्वांना अवश्य विचारू

सूरा आयत 92/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 90–94. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers