अश-शुअरा · 87/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَلَا تُخْزِنِي يَوْمَ يُبْعَثُونَ ۝٨٧
Wa laa tukhzinee Yawma yub`asoon
📖 मराठी अर्थ
८७. आणि ज्या दिवशी लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील, मला अपमानित करू नकोस

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 85-89 — सूरा अश-शुअरा

85وَاجْعَلْنِي مِن وَرَثَةِ جَنَّةِ النَّعِيمِ
८५. आणि मला सुखांनी भरलेल्या जन्नतच्या वारसांपैकी बनव
86وَاغْفِرْ لِأَبِي إِنَّهُ كَانَ مِنَ الضَّالِّينَ
८६. आणि माझ्या पित्यास क्षमा कर. निःसंशय तो मार्गभ्रष्ट लोकांपैकी होता
87وَلَا تُخْزِنِي يَوْمَ يُبْعَثُونَ
८७. आणि ज्या दिवशी लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील, मला अपमानित करू नकोस
88يَوْمَ لَا يَنفَعُ مَالٌ وَلَا بَنُونَ
८८. ज्या दिवशी धन-संपत्ती आणि संतती काहीच उपयोगी पडणार नाही
89إِلَّا مَنْ أَتَى اللَّهَ بِقَلْبٍ سَلِيمٍ
८९. परंतु (लाभान्वित तोच ठरेल) जो अल्लाहसमोर व्यंगविरहित हृदय नेईल
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
87आयत

भाषांतर — अश-शुअरा 87

सूरा अश-शुअरा आयत 87 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८७. आणि ज्या दिवशी लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील, मला…

सूरा आयत 87/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 85–89. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers