अल-कसस · 62/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ أَيْنَ شُرَكَائِيَ الَّذِينَ كُنتُمْ تَزْعُمُونَ ۝٦٢
Wa Yawma yunaadeehim fa-yaqoolu aina shurakaaa `iyal lazeena kuntum taz`umoon
📖 मराठी अर्थ
६२. आणि ज्या दिवशी अल्लाह त्यांना पुकारून सांगेल की तुम्ही ज्यांना आपल्या समजुतीनुसार माझा सहभागी ठरवित होते, ते कोठे आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 60-64 — सूरा अल-कसस

60وَمَا أُوتِيتُم مِّن شَيْءٍ فَمَتَاعُ الْحَيَاةِ الدُّنْيَا وَزِينَتُهَا ۚ وَمَا عِندَ اللَّهِ خَيْرٌ وَأَبْقَىٰ ۚ أَفَلَا تَعْقِلُونَ
६०. आणि तुम्हाला जे काही दिले गेले आहे, ती केवळ या जगाच्या जीवनाची सामुग्री आहे आणि त्याची शोभा सजावट आहे. मात्र अल्लाहजवळ जे आहे, ते सर्वांत उत्तम आणि बाकी राहणारे आहे. काय तुम्ही समजत नाहीत
61أَفَمَن وَعَدْنَاهُ وَعْدًا حَسَنًا فَهُوَ لَاقِيهِ كَمَن مَّتَّعْنَاهُ مَتَاعَ الْحَيَاةِ الدُّنْيَا ثُمَّ هُوَ يَوْمَ الْقِيَامَةِ مِنَ الْمُحْضَرِينَ
६१. काय तो मनुष्य, ज्याला आम्ही चांगला वायदा दिला आहे, ज्यास तो निश्चितपणे प्राप्त करणार आहे, त्या माणसासारखा असू शकतो, ज्याला आम्ही ऐहिक जीवनाची काही सुखे अशीच प्रदान केली, दुसऱ्यांदा शेवटी तो कयामतच्या दिवशी (जखडलेल्या अवस्थेत) हजर केला जाईल
62وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ أَيْنَ شُرَكَائِيَ الَّذِينَ كُنتُمْ تَزْعُمُونَ
६२. आणि ज्या दिवशी अल्लाह त्यांना पुकारून सांगेल की तुम्ही ज्यांना आपल्या समजुतीनुसार माझा सहभागी ठरवित होते, ते कोठे आहेत
63قَالَ الَّذِينَ حَقَّ عَلَيْهِمُ الْقَوْلُ رَبَّنَا هَٰؤُلَاءِ الَّذِينَ أَغْوَيْنَا أَغْوَيْنَاهُمْ كَمَا غَوَيْنَا ۖ تَبَرَّأْنَا إِلَيْكَ ۖ مَا كَانُوا إِيَّانَا يَعْبُدُونَ
६३. ज्यांच्यावर आमचे फर्मान लागू झाले, ते उत्तर देतील की, हे आमच्या पालनकर्त्या! हेच ते होत, ज्यांना आम्ही मार्गभ्रष्ट केले होते. आम्ही त्यांना अशाच प्रकारे पथभ्रष्ट केले, ज्या प्रकारे आम्ही पथभ्रष्ट झालो होतो. आम्ही तुझ्या सेवेत स्वतःला यांच्यापासून वेगळे करतो. हे आमची उपासना करीत नव्हते
64وَقِيلَ ادْعُوا شُرَكَاءَكُمْ فَدَعَوْهُمْ فَلَمْ يَسْتَجِيبُوا لَهُمْ وَرَأَوُا الْعَذَابَ ۚ لَوْ أَنَّهُمْ كَانُوا يَهْتَدُونَ
६४. आणि त्यांना सांगिले जाईल की आपल्या सहभागी (ईश्वरांना) बोलवा, तेव्हा ते बोलवतील, परंतु ते त्यांना उत्तर देखील देणार नाहीत. आणि सर्व अज़ाब (अल्लाहची शिक्षा- यातना) पाहतील. या लोकांनी मार्गदर्शन प्राप्त केले असते तर बरे झाले असते
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
62आयत

भाषांतर — अल-कसस 62

सूरा अल-कसस आयत 62 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६२. आणि ज्या दिवशी अल्लाह त्यांना पुकारून सांगेल की तुम्ही…

सूरा आयत 62/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 60–64. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers