यासीन · 59/83
भाषांतर उच्चार — सूरा यासीन
وَامْتَازُوا الْيَوْمَ أَيُّهَا الْمُجْرِمُونَ ۝٥٩
Wamtaazul Yawma ayyuhal mujrimoon
📖 मराठी अर्थ
५९. आणि हे अपराध्यांनो! आज तुम्ही वेगळे व्हा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 57-61 — सूरा यासीन

57لَهُمْ فِيهَا فَاكِهَةٌ وَلَهُم مَّا يَدَّعُونَ
५७. त्यांच्याकरिता जन्नतमध्ये प्रत्येक प्रकारचे मेवे असतील, आणि इतरही, जे काही ते मागतील
58سَلَامٌ قَوْلًا مِّن رَّبٍّ رَّحِيمٍ
५८. दया करणाऱ्या पालनकर्त्यातर्फे त्यांना ‘सलाम’ म्हटले जाईल
59وَامْتَازُوا الْيَوْمَ أَيُّهَا الْمُجْرِمُونَ
५९. आणि हे अपराध्यांनो! आज तुम्ही वेगळे व्हा
60۞ أَلَمْ أَعْهَدْ إِلَيْكُمْ يَا بَنِي آدَمَ أَن لَّا تَعْبُدُوا الشَّيْطَانَ ۖ إِنَّهُ لَكُمْ عَدُوٌّ مُّبِينٌ
६०. हे आदमची संतती! काय मी तुमच्याकडून वचन नव्हते घेतले की तुम्ही सैतानाची उपासना न करावी. तो तर तुमचा उघड शत्रू आहे
61وَأَنِ اعْبُدُونِي ۚ هَٰذَا صِرَاطٌ مُّسْتَقِيمٌ
६१. आणि फक्त माझीच उपासना करावी. हाच सरळ मार्ग आहे
यासीनकुराण यादी
83आयत
MeccanRevelation
59आयत

भाषांतर — यासीन 59

सूरा यासीन आयत 59 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५९. आणि हे अपराध्यांनो! आज तुम्ही वेगळे व्हा

सूरा आयत 59/83 — सूरा यासीन يس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा यासीन ऐका, सूरा यासीन भाषांतर, सूरा यासीन mp3, सूरा यासीन pdf. आयत 57–61. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers