अस-साफ्फात · 163/182
भाषांतर उच्चार — अस-साफ्फात
إِلَّا مَنْ هُوَ صَالِ الْجَحِيمِ ۝١٦٣
Illaa man huwa saalil jaheem
📖 मराठी अर्थ
१६३. मात्र त्यांच्याखेरीज, जे जहन्नममध्ये जाणारच आहेत
🎧 ऐका

📜 आयत 161-165 — अस-साफ्फात

161فَإِنَّكُمْ وَمَا تَعْبُدُونَ
१६१. विश्वास करा की तुम्ही सर्व आणि तुमची (खोटी) उपास्ये
162مَا أَنتُمْ عَلَيْهِ بِفَاتِنِينَ
१६२. कोणा एकालाही बहकवू शकत नाही
163إِلَّا مَنْ هُوَ صَالِ الْجَحِيمِ
१६३. मात्र त्यांच्याखेरीज, जे जहन्नममध्ये जाणारच आहेत
164وَمَا مِنَّا إِلَّا لَهُ مَقَامٌ مَّعْلُومٌ
१६४. (फरिश्त्यांचे कथन आहे) की आमच्यापैकी प्रत्येकाचे स्थान निर्धारित आहे
165وَإِنَّا لَنَحْنُ الصَّافُّونَ
१६५. आणि आम्ही (अल्लाहच्या आज्ञापालनात) पंक्तिबद्ध (रांगांनी) उभे आहोत
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
163आयत

भाषांतर — अस-साफ्फात 163

सूरा अस-साफ्फात आयत 163 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६३. मात्र त्यांच्याखेरीज, जे जहन्नममध्ये जाणारच आहेत

सूरा आयत 163/182 — अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अस-साफ्फात ऐका, अस-साफ्फात भाषांतर, अस-साफ्फात mp3, अस-साफ्फात pdf. आयत 161–165. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers