अल-वाकिया · 61/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
عَلَىٰ أَن نُّبَدِّلَ أَمْثَالَكُمْ وَنُنشِئَكُمْ فِي مَا لَا تَعْلَمُونَ ۝٦١
Alaaa an nubaddila amsaalakum wa nunshi`akum fee maa laa ta`lamoon
📖 मराठी अर्थ
६१. की तुमच्या जागी तुमच्यासारखे दुसरे निर्माण करावेत, आणि तुम्हाला नव्या रुपात (या जगात) निर्माण करावे, जे तुम्ही जाणत नाहीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 59-63 — सूरा अल-वाकिया

59أَأَنتُمْ تَخْلُقُونَهُ أَمْ نَحْنُ الْخَالِقُونَ
५९. काय त्यापासून (मानव) तुम्ही बनवितात की आम्ही निर्माण करतो
60نَحْنُ قَدَّرْنَا بَيْنَكُمُ الْمَوْتَ وَمَا نَحْنُ بِمَسْبُوقِينَ
६०. आम्हीच तुमच्या दरम्यान मृत्युला भाग्य (निश्चित) केले आहे, आणि आम्ही त्यापासून हरलेलो नाही
61عَلَىٰ أَن نُّبَدِّلَ أَمْثَالَكُمْ وَنُنشِئَكُمْ فِي مَا لَا تَعْلَمُونَ
६१. की तुमच्या जागी तुमच्यासारखे दुसरे निर्माण करावेत, आणि तुम्हाला नव्या रुपात (या जगात) निर्माण करावे, जे तुम्ही जाणत नाहीत
62وَلَقَدْ عَلِمْتُمُ النَّشْأَةَ الْأُولَىٰ فَلَوْلَا تَذَكَّرُونَ
६२. आणि तुम्हाला पहिल्या निर्मितीचे ज्ञानही आहे, तरीही तुम्ही बोध का नाही प्राप्त करीत
63أَفَرَأَيْتُم مَّا تَحْرُثُونَ
६३. बरे, मग हेही सांगा की तुम्ही जे काही पेरता
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
61आयत

भाषांतर — अल-वाकिया 61

सूरा अल-वाकिया आयत 61 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६१. की तुमच्या जागी तुमच्यासारखे दुसरे निर्माण करावेत, आणि तुम्हाला…

सूरा आयत 61/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 59–63. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers