अल-आला · 5/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-आला
فَجَعَلَهُ غُثَاءً أَحْوَىٰ ۝٥
Faja`alahoo ghusaaa`an ahwaa
📖 मराठी अर्थ
५. मग त्याने ते (सुकवून) काळा केर - कचरा करून टाकले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 3-7 — सूरा अल-आला

3وَالَّذِي قَدَّرَ فَهَدَىٰ
३. आणि ज्याने (यथायोग्य) अनुमान केले आणि मग मार्गदर्शन केले
4وَالَّذِي أَخْرَجَ الْمَرْعَىٰ
४. आणि ज्याने ताजे गवत उगविले
5فَجَعَلَهُ غُثَاءً أَحْوَىٰ
५. मग त्याने ते (सुकवून) काळा केर - कचरा करून टाकले
6سَنُقْرِئُكَ فَلَا تَنسَىٰ
६. आम्ही तुम्हाला शिकवू, मग तुम्ही विसरणार नाही
7إِلَّا مَا شَاءَ اللَّهُ ۚ إِنَّهُ يَعْلَمُ الْجَهْرَ وَمَا يَخْفَىٰ
७. परंतु जे काही अल्लाह इच्छिल. निःसंशय, तो उघड आणि लपलेले सर्व काही जाणतो
अल-आलाकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अल-आला 5

सूरा अल-आला आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. मग त्याने ते (सुकवून) काळा केर - कचरा करून…

सूरा आयत 5/19 — सूरा अल-आला الأعلى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-आला ऐका, सूरा अल-आला भाषांतर, सूरा अल-आला mp3, सूरा अल-आला pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers