अन-नज्म · 21/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
أَلَكُمُ الذَّكَرُ وَلَهُ الْأُنثَىٰ ۝٢١
A-lakumuz zakaru wa lahul unsaa
📖 मराठी अर्थ
२१. काय तुमच्यासाठी पुत्र आणि त्या (अल्लाह) साठी कन्या आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अन-नज्म

19أَفَرَأَيْتُمُ اللَّاتَ وَالْعُزَّىٰ
१९. काय तुम्ही ‘लात’ आणि ‘उज्जा’ला पाहिले
20وَمَنَاةَ الثَّالِثَةَ الْأُخْرَىٰ
२०. आणि तिसऱ्या अंतिम ‘मनात’ला?१
21أَلَكُمُ الذَّكَرُ وَلَهُ الْأُنثَىٰ
२१. काय तुमच्यासाठी पुत्र आणि त्या (अल्लाह) साठी कन्या आहेत
22تِلْكَ إِذًا قِسْمَةٌ ضِيزَىٰ
२२. ही तर मोठी अन्यायपूर्ण वाटणी आहे
23إِنْ هِيَ إِلَّا أَسْمَاءٌ سَمَّيْتُمُوهَا أَنتُمْ وَآبَاؤُكُم مَّا أَنزَلَ اللَّهُ بِهَا مِن سُلْطَانٍ ۚ إِن يَتَّبِعُونَ إِلَّا الظَّنَّ وَمَا تَهْوَى الْأَنفُسُ ۖ وَلَقَدْ جَاءَهُم مِّن رَّبِّهِمُ الْهُدَىٰ
२३. वास्तविक ती केवळ नावे आहेत, जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी त्यांना ठेवली आहेत. अल्लाहने त्यांची कोणतीही सनद अवतरित केली नाही. हे लोक तर केवळ अटकळ (भ्रम) आणि आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षांमागे लागले आहेत. आणि निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे त्यांच्याजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचले आहे
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अन-नज्म 21

सूरा अन-नज्म आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. काय तुमच्यासाठी पुत्र आणि त्या (अल्लाह) साठी कन्या आहेत

सूरा आयत 21/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers