अल-आराफ · 122/206
भाषांतर उच्चार — सूरा अल-आराफ
رَبِّ مُوسَىٰ وَهَارُونَ ۝١٢٢
Rabbi Moosaa wa Haaroon
📖 मराठी अर्थ
१२२. जो मूसा आणि हारून यांचाही पालनकर्ता आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 120-124 — सूरा अल-आराफ

120وَأُلْقِيَ السَّحَرَةُ سَاجِدِينَ
१२०. आणि जादूगार सजद्यात पडले
121قَالُوا آمَنَّا بِرَبِّ الْعَالَمِينَ
१२१. म्हणाले, आम्ही ईमान राखले साऱ्या जगाच्या पालनकर्त्यावर
122رَبِّ مُوسَىٰ وَهَارُونَ
१२२. जो मूसा आणि हारून यांचाही पालनकर्ता आहे
123قَالَ فِرْعَوْنُ آمَنتُم بِهِ قَبْلَ أَنْ آذَنَ لَكُمْ ۖ إِنَّ هَٰذَا لَمَكْرٌ مَّكَرْتُمُوهُ فِي الْمَدِينَةِ لِتُخْرِجُوا مِنْهَا أَهْلَهَا ۖ فَسَوْفَ تَعْلَمُونَ
१२३. फिरऔन म्हणाला, तुम्ही माझ्या आदेशापूर्वीच त्या (मूसा) वर ईमान राखले, निश्चित हे एक कट-कारस्थान आहे जे तुम्ही शहरात त्याच्या रहिवाशांना त्यातून बाहेर घालविण्यासाठी रचले आहे, यास्तव तुम्हाला लवकरच माहीत पडेल
124لَأُقَطِّعَنَّ أَيْدِيَكُمْ وَأَرْجُلَكُم مِّنْ خِلَافٍ ثُمَّ لَأُصَلِّبَنَّكُمْ أَجْمَعِينَ
१२४. मी तुमचा एक बाजूचा हात आणि दुसऱ्या बाजूचा पाय कापून टाकीन, मग तुम्हा सर्वांना सूळावर लटकवीन
अल-आराफकुराण यादी
206आयत
MeccanRevelation
122आयत

भाषांतर — अल-आराफ 122

सूरा अल-आराफ आयत 122 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२२. जो मूसा आणि हारून यांचाही पालनकर्ता आहे

सूरा आयत 122/206 — सूरा अल-आराफ الأعراف (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-आराफ ऐका, सूरा अल-आराफ भाषांतर, सूरा अल-आराफ mp3, सूरा अल-आराफ pdf. आयत 120–124. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers