मर्यम · 92/98
भाषांतर उच्चार — सूरा मर्यम
وَمَا يَنبَغِي لِلرَّحْمَٰنِ أَن يَتَّخِذَ وَلَدًا ۝٩٢
Wa maa yambaghee lir Rahmaani ai yattakhiza waladaa
📖 मराठी अर्थ
९२. आणि रहमान (अल्लाह) साठी हे योग्य नाही की त्याने संतती राखावी

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 90-94 — सूरा मर्यम

90تَكَادُ السَّمَاوَاتُ يَتَفَطَّرْنَ مِنْهُ وَتَنشَقُّ الْأَرْضُ وَتَخِرُّ الْجِبَالُ هَدًّا
९०. शक्य आहे की या कथनामुळे आकाश फाटून जाईल आणि धरती दुभंगून जाईल आणि पर्वताचे कण कण होतील
91أَن دَعَوْا لِلرَّحْمَٰنِ وَلَدًا
९१. की ते रहमान (अल्लाह) ची संतती साबीत करण्यास बसले आहेत
92وَمَا يَنبَغِي لِلرَّحْمَٰنِ أَن يَتَّخِذَ وَلَدًا
९२. आणि रहमान (अल्लाह) साठी हे योग्य नाही की त्याने संतती राखावी
93إِن كُلُّ مَن فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ إِلَّا آتِي الرَّحْمَٰنِ عَبْدًا
९३. आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे, सर्व अल्लाहचे दास बनूनच येणार आहेत
94لَّقَدْ أَحْصَاهُمْ وَعَدَّهُمْ عَدًّا
९४. त्या सर्वांना त्याने घेरून ठेवले आहे आणि सर्वांची पूर्णतः गणनाही करून ठेवली आहे
मर्यमकुराण यादी
98आयत
MeccanRevelation
92आयत

भाषांतर — मर्यम 92

सूरा मर्यम आयत 92 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९२. आणि रहमान (अल्लाह) साठी हे योग्य नाही की त्याने…

सूरा आयत 92/98 — सूरा मर्यम مريم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा मर्यम ऐका, सूरा मर्यम भाषांतर, सूरा मर्यम mp3, सूरा मर्यम pdf. आयत 90–94. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers