अल-वाकिया · 47/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
وَكَانُوا يَقُولُونَ أَئِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَبْعُوثُونَ ۝٤٧
Wa kaanoo yaqooloona a`izaa mitnaa wa kunnaa turaabanw wa izaaman`ainnaa lamab`oosoon
📖 मराठी अर्थ
४७. आणि म्हणत की काय जेव्हा आम्ही मरण पावू आणि माती व हाडे होऊन जावू तर काय आम्ही दुसऱ्यांदा जिवंत करून उभे केले जावू

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 45-49 — सूरा अल-वाकिया

45إِنَّهُمْ كَانُوا قَبْلَ ذَٰلِكَ مُتْرَفِينَ
४५. निःसंशय हे लोक यापूर्वी फार सुख-संपन्न अवस्थेत वाढले होते
46وَكَانُوا يُصِرُّونَ عَلَى الْحِنثِ الْعَظِيمِ
४६. आणि घोर अपराधांवर आग्रह करीत होते
47وَكَانُوا يَقُولُونَ أَئِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَبْعُوثُونَ
४७. आणि म्हणत की काय जेव्हा आम्ही मरण पावू आणि माती व हाडे होऊन जावू तर काय आम्ही दुसऱ्यांदा जिवंत करून उभे केले जावू
48أَوَآبَاؤُنَا الْأَوَّلُونَ
४८. आणि काय आमचे वाडवडील देखील
49قُلْ إِنَّ الْأَوَّلِينَ وَالْآخِرِينَ
४९. (तुम्ही) सांगा की निःसंशय, सर्व पूर्वीचे आणि नंतरचे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
47आयत

भाषांतर — अल-वाकिया 47

सूरा अल-वाकिया आयत 47 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४७. आणि म्हणत की काय जेव्हा आम्ही मरण पावू आणि…

सूरा आयत 47/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 45–49. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers